(१) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती ?
---- १२
(२) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
---- दिन
(३) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
---- रात्र
(४) मुख्य दिशा किती ?
---- चार
(५) उपदिशा किती ?
---- चार
(६) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
---- ईशान्य
(७) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
---- आग्नेय
(८) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा कोणती ?
---- नैऋत्य
(९) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
---- वायव्य
(१०) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?
---- पूर्व
(११) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
---- पश्चिम
(१२) पूर्व दिशेच्या समोरची दिशा कोणती ?
---- पश्चिम
(१३) दक्षिण दिशेच्या समोरची दिशा कोणती ?
---- उत्तर
(१४) भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?
---- बारा
(१५) एका सप्ताहाचे /आठवड्याचे वार किती ?
---- सात
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment