माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 12 October 2021

भारतीय राज्यशास्त्र प्रश्नावली



(१) भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत ?
उत्तर -- राष्ट्रपती

(२) घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
उत्तर  -- राज्यपाल

(३ ) राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
उत्तर -- ‌राष्ट्रपती

( ‌४) भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षी प्राप्त होतो ?
उत्तर -- १८ व्या वर्षी

( ५) भारतीय पंतप्रधानांचौ नेमणूक कोण करतात ‌,?
उत्तर  -- ‌राष्द्रपती

(६ ‌) प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
उत्तर -- राष्ट्रपती

(७ ) राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ कोण देतात ‌?
उत्तर -- भारताचे सरन्यायाधीश

( ‌८) राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?
उत्तर. -- उपराष्ट्रपती

( ९) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- दिल्ली

(१० ) भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे‌ नाव काय ?
उत्तर -- संसद

(११) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई

( १२) मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतात ?
उत्तर -- राज्यपाल
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे. (प्रा. शिक्षक )
       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
      केंद्र - रोहोड,. ता. साक्री, जि‌ धुळे
     ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment