माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 21 October 2021

सामान्यज्ञान प्रश्नावली


  
(१) वीजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- थाॅमस एडीसन

(२) पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय ?
उत्तर --  राकेश शर्मा

(३) ' श्यामची आई ' कांदबरीचे लेखक कोण ?
उत्तर -- सानेगुरुजी

(४) ' सुवर्ण मंदिर ' हे कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमृतसर

(५) इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर -- कमला नेहरू

(६) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर -- भारतरत्न

(७) महात्मा गांधींचा जन्म कोणत्या‌ राज्यात झाला ?
उत्तर -- गुजरात

(८) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई

(९) ताजमहाल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश

(१०) पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला ?
उत्तर -- भारत -- चीन

(११) '  माझी जन्मठेप  ' पुस्तकाचे लेखक कोण ‌?
उत्तर -- वि.  दा.  सावरकर

(१२) शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?
उत्तर --  भारत
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
       केंद्र - रोहोड,  ता. साक्री , जि. धुळे
      ९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment