✓ वाक्य वाचा व लिहा.
हा मोर आहे.
हा कावळा आहे.
हा घोडा आहे.
हा आंबा आहे.
हा वाघ आहे.
हा कांदा आहे.
हा नळ आहे.
हा पेढा आहे.
हा भोपळा आहे.
हा कुत्रा आहे.
हा मासा आहे.
हा बगळा आहे.
हा चेंडू आहे.
--------------------------------------
ही गाय आहे.
ही साखर आहे.
ही मिरची आहे.
ही चिमणी आहे.
ही मोटार आहे.
ही बाग आहे.
ही आगगाडी आहे.
ही बस आहे.
ही जिलेबी आहे.
ही घागर आहे.
ही समई आहे.
ही नदी आहे.
ही होडी आहे.
ही भाकरी आहे.
ही साडी आहे.
ही शाळा आहे.
---------------------------------------
हे घर आहे.
हे माकड आहे.
हे आकाश आहे.
हे केळे आहे.
हे विमान आहे.
हे वांगे आहे.
हे कारले आहे..
हे गाजर आहे.
हे झाड आहे.
हे फूल आहे.
===============================
लेखन :- शंकर सिताराम च चौरे ( प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
. केंद्र रोहोड, ता. साक्री, जिल्हा धुळे
. ९४२२७३६७७४
No comments:
Post a Comment