(१) सर्व योग्य दाता कोणत्या रक्त गटास म्हटले ?
उत्तर -- " O ' रक्त गट
(२) जगात सर्वात कमी असलेला रक्त गट कोणता ?
उत्तर -- AB
(३) जगात सर्वाधिक आढळणारा रक्त कोणता ?
उत्तर -- " O " रक्त गट
(४) दर मिनिटाला मानवी हृदय किती धडधडते ?
उत्तर -- 72 वेळा
(5) मानवाच्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते ?
उत्तर --- जबड्याचे
(6) मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर -- 1300 ते 1400 ग्रॅम
(7) प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- 206
(8) नवजात बालकात हाडांची संख्या किती असते ?
उत्तर -- 300
(9) मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे ?
उत्तर -- चार कप्पे
(10) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर -- फिमर ( मांडीचे )
(11) मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर -- स्टेपस ( कानाचे )
(12) मानवाच्या छातीच्या पिंज-यात किती हाडे असतात ?
उत्तर -- 33
================================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि धुळे
9422736775
परदेशी दर्शन नंदू
ReplyDeleteWapas mat malakul maut
ReplyDelete