(१) नागपुरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- संत्री
(२) जळगावाचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
(३) नाशिकचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे
(४) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६
(५) कोकणात कोणते पीक जास्त पिकते ?
उत्तर -- भात ( तांदूळ )
(६) इ़ंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात ?
उत्तर -- सात
(७) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
(८) नकाशात सागरी भाग कोणत्या रंगाने दाखवतात ?
उत्तर. -- निळ्या
(९) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार केले जाते ?
उत्तर. --. मीठ
(१०). अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड
(११) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर
(१२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर कोणते ?
उत्तर -- नागपूर
==================================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment