* शब्द वाचा व लिहा.
(१) काळसर लालसर ओलसर गोडसर
(२) शानदार जमीनदार दुकानदार धारदार
(३) वर्षभर वीतभर डबाभर दिवसभर
(४) कलाकार सावकार चित्रकार पुढाकार
(५) सुखकर खेळकर विणकर दिनकर
(६) जादूगार कामगार रोजगार गुन्हेगार
(७) दूधवाला भाजीवाला पाववाला मसालेवाला
(८) लहानपण मोठेपण बालपण शहाणपण
(९) शेतकरी वारकरी गावकरी पहारेकरी
(१०) करणार येणार जाणार मिळणार
(११) तेलकट मातकट मळकट पोरकट
(१२) गुणवंत शीलवंत भगवंत धैर्यवंत
(१३) कारखाना दवाखाना तोफखाना हत्तीखाना
(१४) औरंगाबाद हैद्राबाद अहमदाबाद खुल्दाबाद
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment