(१) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात ?
उत्तर -- ३१ दिवस
(२) मे महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर -- जून
(३) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
उत्तर -- १०० सेमी
(४) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १००० मीटर
(५) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- १००० ग्रॅम
(६) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- १००० मिली
(७) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद
(८) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे
(९)चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(१०) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
(११) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(१२) १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --. ५५
(१३) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर --. ९९
(१४) १ डझन म्हणजे किती वस्तू ( नग ) ?
उत्तर -- १२
(१५) १ दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- २४ तास
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Very effective
ReplyDelete