(१) त्रिकोण
--- त्रिकोणाला तीन बाजू व तीन शिरोबिंदू असतात.
(२) आयत
--- आयताला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(३) चौरस
--- चौरसाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(४) चौकोन
--- चौकोनाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(५) आयताची परिमिती
--- आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आयताची परिमिती होय.
(६) चौरसाची परिमिती
--- चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती होय.
(७) त्रिकोणाची परिमिती
--- त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती होय.
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Devidas Hari Hambir
ReplyDeleteKate
ReplyDelete