(२) ळ भू जां = जांभूळ
(३) प ळ पिं = पिंपळ
(४) पा क ळ = कपाळ
(५) ळ बु बु = बुबुळ
(६) आ ळ या = आयाळ
(७) सा ळ के = केसाळ
(८) ळ डू गां = गांडूळ
(९) र झु ळ = झुरळ
(१०) म ळ क = कमळ
(११) दू ळ तां = तांदूळ
(१२) त ळ पि = पितळ
(१३) भा ळ आ = आभाळ
(१४) का ळ स = सकाळ
(१५) ऊ ळ दे = देऊळ
(१६) र स ळ = सरळ
(१७) उ ळ ख = उखळ
(१८) प ळ च = चपळ
(१९) आ ळा व = आवळा
(२०) ळा व का = कावळा
(२१) व पि ळा = पिवळा
(२२) ब ळा ग = बगळा
(२३) भ जां ळा = जांभळा
(२४) की को ळा = कोकीळा
(२५) प ळा भो = भोपळा
(२६) ह सो ळा = सोहळा
(२७ ) व ळी च = चवळी
(२८) सा ळी ख = साखळी
(२९ ) को पा ळी = पाकोळी
(३० ) हा ळी ड = डहाळी
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
. केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment