दूर × जवळ
वाकडे × सरळ
मंद × चपळ
खोल × उथळ
दाट × विरळ
घट्ट × पातळ
आकाश × पाताळ
रागीट × प्रेमळ
सुकाळ × दुष्काळ
क्षणिक × चिरकाळ
मळका × निर्मळ
कर्कश × मंजूळ
घाऊक × किरकोळ
अबोल × वाचाळ
टिकाऊ × ठिसूळ
सबळ × दुर्बळ
तिरपा × सरळ
गच्च × विरळ
क्रूर × प्रेमळ
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद शाळा प्राथमिक - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Welldone Bro, This is a Good Blog
ReplyDelete