जा -- जाता, जात, जाताना, जाऊन, जाणे
खा --- खाता, खात, खाताना, खाऊन, खाणे.
रड -- रडणे, रडत, रडताना, रडून, रडता, रडवे.
फुग -- फुगणे, फुगत, फुगताना, फुगून, फुगता.
नट -- नटणे, नटत, नटून, नटवे, नटताना
गा -- गाणे, गाता, गाताना, गाऊन, गात.
फस -- फसणे, फसत, फसताना, फसून, फसवे.
हस -- हसणे, हसत, हसता, हसून, हसते, हसताना
बुड -- बुडणे, बुडता, बुडवे, बुडते, बुडताना, बुडत.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment