मराठी भाषासौंदर्य
● मराठीत प्रामुख्याने तीन प्रकारे जोडशब्द
तयार होतात.
तयार होतात.
(१)शब्दांची पुनवृत्ती( एक शब्द दोनदा येणे )
होऊन जोडशब्द तयार होतात.
उदा. धडधड, समोरासमोर, कटकट इ.
होऊन जोडशब्द तयार होतात.
उदा. धडधड, समोरासमोर, कटकट इ.
(२)पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच दुसरा शब्द
जोडून जोडशब्द तयार होतात.
उदा. कामधंदा, आसपास, कागदपत्र इ.
जोडून जोडशब्द तयार होतात.
उदा. कामधंदा, आसपास, कागदपत्र इ.
(३)कधी दुसर्या शब्दातील एखादे अक्षर
बदलून जोडशब्द तयार होतात.
उदा. अघळपघळ, थाटमाट, अर्धामुर्धा इ.
बदलून जोडशब्द तयार होतात.
उदा. अघळपघळ, थाटमाट, अर्धामुर्धा इ.
■ काही जोडशब्द अभ्यासूया :
घरदार चारापाणी काळासावळा
चढउतार चूकभूल चारचौघे
केरकचरा कामकाज तिखटमीठ
थंडगार ताळमेळ दयामाया
थकबाकी धनदौलत दंगामस्ती
वेणीफणी काटकसर कांदाभाकरी
गंमतजंमत दिवाबत्ती कावराबावरा
पाऊसपाणी जाडजूड गोडधोड
काळवेळ गुरेढोरे नवाकोरा
हिरवेगार नोकरचाकर पाटपाणी
बरेवाईट मोलमजुरी रीतिरिवाज
तारतम्य मुलेबाळे वादळवारा
सगेसोयरे सोनेनाणे हवापाणी
हळदकुंकू वाडवडील पालापाचोळा
झाडेझुडपे धागादोरा कसाबसा
अन्नपाणी नदीनाला शेतीवाडी
उंचनीच ऐषआराम उरलासुरला
ऐसपैस खेडोपाडी चुपचाप
भाऊबंद लतावेली भांडणतंटा
हेवादावा सुखशांती बागबगीचा
नफातोटा पाळेमुळे तडकाफडकी
झाडलोट पडझड लाडीगोडी
साधासुधा वृक्षवेली गोरागोमटा
धरबंध चारापाणी सणवार
पोरेबाळे तोडफोड गोळाबेरीज
लाडीगोडी अंदाधुंदी हळूहळू
मुळूमुळू फडफड गडगडाट
सोनेनाणे बरेवाईट लग्नकार्य
धूमधाम पूजाअर्चा तिखटमीठ
जीवजंतू कोर्टकचेरी अधूनमधून
चढउतार चूकभूल चारचौघे
केरकचरा कामकाज तिखटमीठ
थंडगार ताळमेळ दयामाया
थकबाकी धनदौलत दंगामस्ती
वेणीफणी काटकसर कांदाभाकरी
गंमतजंमत दिवाबत्ती कावराबावरा
पाऊसपाणी जाडजूड गोडधोड
काळवेळ गुरेढोरे नवाकोरा
हिरवेगार नोकरचाकर पाटपाणी
बरेवाईट मोलमजुरी रीतिरिवाज
तारतम्य मुलेबाळे वादळवारा
सगेसोयरे सोनेनाणे हवापाणी
हळदकुंकू वाडवडील पालापाचोळा
झाडेझुडपे धागादोरा कसाबसा
अन्नपाणी नदीनाला शेतीवाडी
उंचनीच ऐषआराम उरलासुरला
ऐसपैस खेडोपाडी चुपचाप
भाऊबंद लतावेली भांडणतंटा
हेवादावा सुखशांती बागबगीचा
नफातोटा पाळेमुळे तडकाफडकी
झाडलोट पडझड लाडीगोडी
साधासुधा वृक्षवेली गोरागोमटा
धरबंध चारापाणी सणवार
पोरेबाळे तोडफोड गोळाबेरीज
लाडीगोडी अंदाधुंदी हळूहळू
मुळूमुळू फडफड गडगडाट
सोनेनाणे बरेवाईट लग्नकार्य
धूमधाम पूजाअर्चा तिखटमीठ
जीवजंतू कोर्टकचेरी अधूनमधून
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे ¤ ९४२२७३६७७५ ¤
धुळे ¤ ९४२२७३६७७५ ¤
==============================
No comments:
Post a Comment