माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 21 September 2018

शब्दांचा खेळ - यमकांचा मेळ

    (  Rhyming  Song )

=======================

चेंडू म्हणजे  Ball         ( बाॅल )
उंच  म्हणजे  Tall        ( टाॅल )
पडणे म्हणजे  Fall      ( फाॅल )
बोलावणे म्हणजे  Call  ( काॅल )    ।।1।।

मांजर म्हणजे Cat  ( कॅट )
उंदीर म्हणजे Rat    ( रॅट )
टोपी म्हणजे Hat   ( हॅट )
चटई म्हणजे Mat  ( मॅट )  ।।2।।

असणे म्हणजे  Be   ( बी )
आम्ही म्हणजे  We  ( वी )
मला म्हणजे   Me   ( मी )
पुन्हा म्हणजे   Re   ( री )       ।।3।।

चहा म्हणजे   Tea      (टी )
समुद्र म्हणजे  Sea     (सी )
कुरण  म्हणजे  Lea  (ली )
वाटाणा म्हणजे Pea ( पी )   ।। 4।।

जात म्हणजे  Cast     ( कास्ट )
जोराने म्हणजे  Fast   ( फास्ट )
शेवटचा म्हणजे Last  ( लास्ट )
प्रचंड म्हणजे Vast    ( वास्ट )    ।। 5।।

झोपडी म्हणजे Hut  ( हट )
कापणे म्हणजे Cut  ( कट )
बंद म्हणजे Shut     ( शेट )
परंतु म्हणजे  But   ( बट )   ।। 6।।

दूर म्हणजे  Far     ( फार )
युद्ध म्हणजे War  (वार )
डांबर म्हणजे Tar  (टार )
गज म्हणजे Bar    ( बार )     ।। 7।।

हात म्हणजे Hand     ( हॅन्ड )
बाजा म्हणजे Band   ( बॅण्ड )
वाळू म्हणजे Sand     ( सॅन्ड )
जमीन म्हणजे Land  ( लॅन्ड )  ।।8।।

आसन म्हणजे Seat    ( सीट )
छान म्हणजे Neat      ( नीट )
तापवणे म्हणजे Heat ( हीट )
मारणे म्हणजे Beat   ( बीट )     ।।9।।

मोठा म्हणजे Big       ( बिग )
डुक्कर म्हणजे Pig   ( पिग )
खोदणे म्हणजे Dig   ( डिंग )
अंजीर म्हणजे Fig     ( फिग )   ।।10।।

नऊ म्हणजे Nine    ( नाईन )
छान म्हणजे Fine    ( फाईन )
दारू म्हणजे Wine  ( वाईन )
रेषा म्हणजे Line     ( लाईन )     ।।11।।

थंड म्हणजे Cool         ( कूल )
लोकर म्हणजे Wool  ( वूल )
अवजार म्हणजे Tool  ( टुल )
मूर्ख म्हणजे Fool        ( फुल )    ।।12।।

सोने म्हणजे Gold    ( गोल्ड )
घडी म्हणजे Fold  ( फोल्ड )
विकणे म्हणजे Sold ( सोल्ड )
थंड म्हणजे Cold     ( कोल्ड )      ।।13।।

रडणे म्हणजे Cry      ( क्राय )
कोरडे म्हणजे Dry   ( ड्राय )
प्रयत्न म्हणजे Try   ( ट्राय )
तळणे  म्हणजे  Fry ( फ्राय )    ।।14।।

पलंग म्हणजे  Cot   ( काॅट )
ठिपके म्हणजे Dot  ( डाॅट )
गरम म्हणजे Hot     ( हाॅट )
नाही म्हणजे  Not   ( नाॅट )     ।।15।।

==============================
लेखक/कवी  :- शंकर सिताराम चौरे
                      पिंपळनेर -  साक्री  ( धुळे )
                      ¤ 9422736775 ¤

No comments:

Post a Comment