भाषिक उपक्रम
● वाक्य पूर्ण करण्यासाठी फक्त एक शब्द बोला.
शिक्षक विद्यार्थी
(१)आपण वाचतो आपल्या -- डोळ्यांनी
(२)आपण वास घेतो आपल्या -- नाकाने
(३ )आपण ऐकतो आपल्या -- कानांनी
(४)आपण पाहतो आपल्या -- डोळ्यांनी
(५)आपण चव घेतो आपल्या -- जिभेने
(६)आपण काम करतो आपल्या -- हातांनी
(७) आपण चावतो आपल्या -- दातांनी
(८) आपण लिहितो आपल्या -- हातांनी
(९)आपण पिपाणी वाजतो आपल्या -- तोंडाने
(१०) आपण पळतो आपल्या -- पायांनी
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment