उपक्रम
● खालील शब्द ऐकून ( वाचून ) लिहा.
● खालील शब्द ऐकून ( वाचून ) लिहा.
(१) द्विरूक्तीपूर्ण शब्द :--
(१) कटकट चटचट पटपट वटवट
(२) भरभर गरगर थरथर घरघर
(३) सरसर वरवर भरभर तरतर
(४) टकटक भकभक धकधक
(५) रिपरिप झिमझिम पिरपिर
________________________________
(५) रिपरिप झिमझिम पिरपिर
________________________________
(२) ध्वनिदर्शक शब्द :--
(१) कडकडाट खडखडाट गडगडाट
(२) ठणठणाट सडसडाट फडफडाट
(३) धडधडाट ठणठणाट भुणभुणाट
______________________________
______________________________
(३) जोडशब्द :--
(१) घरदार नफातोटा बापलेक
(२) काळवेळ केरकचरा चढउतार
(३) चारापाणी ताटवाटी तिखटमीठ
(४) धागादोरा भाजीपाला शेतीवाडी
________________________________
________________________________
(४) जोडाक्षरी शब्द :--
(१) त्याला त्याच्या तुम्ही आम्ही
(२) माझ्या तुझ्या म्हणाला म्हणाली
(३) तेव्हा जेव्हा केव्हा होत्या
(४) द-या खऱ्या पु-या कै-या
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर - साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर - साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment