● भाषिक उपक्रम ●
● खाली शब्द वाचा व त्या शब्दाच्या पुढे
' णे ' अक्षर जोडून नवीन शब्द लिहा.
धर -- धरणे
खण -- खणणे
रड -- रडणे
दळ -- दळणे
तळ -- तळणे
वळ -- वळणे
भर -- भरणे
हर -- हरणे
उठ -- उठणे
नस -- नसणे
काप -- कापणे
वाट -- वाटणे
टाक -- टाकणे
चाव -- चावणे
धाव -- धावणे
नाच -- नाचणे
चाल -- चालणे
वाच -- वाचणे
पाळ -- पाळणे
आण -- आणणे
झाड - झाडणे
फाड -- फाडणे
पाड -- पाडणे
भाग -- भागणे
छाप -- छापणे
काढ -- काढणे
मार -- मारणे
वाग -- वागणे
पाव -- पावणे
पाज -- पाजणे
फेक -- फेकणे
रेक -- रेकणे
जोड -- जोडणे
खेळ -- खेळणे
घास -- घासणे
थांब -- थांबणे
ठेव -- ठेवणे
भेट -- भेटणे
ऐक -- ऐकणे
झेल -- झेलणे
जोड -- जोडणे
सोड -- सोडणे
झोप -- झोपणे
ओढ -- ओढणे
चोर -- चोरणे
फोड -- फोडणे
सांग -- सांगणे
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment