माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 20 December 2018

शब्दांची वैज्ञानिक अर्थात व्याप्ती

● काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. या
  शब्दांच्या अर्थाची वैज्ञानिक व्याप्ती लक्षात ठेवा.

(१) जैविक --
---  जीव असलेले,  जीवनविषयक.

(२) अजैविक --
---  जीव नसलेले.

(३) पारंपरिक --
---  परंपरेने आलेले.

(४) अपारंपरिक --
---  परंपरेने नसलेले.

(५) उभयचर --
---  पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे.

(६) अंकुर --
---  कोंब,  मोड

(७) अंडज --
---  अंड्यातून जन्म घेणारे.

(८) जरायुज --
---  बाळांना किंवा पिलांना जन्म देणारे.

(९) पृष्ठवंशीय --
---  पाठीचा कणा असलेले.

(१०) अपृष्ठवंशीय --
---   पाठीचा कणा नसलेले.

(११) सौरऊर्जा --
---   सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५
      

No comments:

Post a Comment