(1) Go up -- वर जा .
(2) Go down. -- खाली जा .
(3) Come soon. -- लवकर या.
(4) Very near. -- खूप जवळ.
(5) Push up. -- वर ढकला.
(6) Fold it. -- घडी कर.
(7) Advise me. -- मला सल्ला द्या.
(8) Wake up. -- उठा.
(9) Check the bill. -- पावती तपासा .
(10) It's so tasty.- ये किती स्वादिष्ट आहे.
(11) You can go. -- तुम्ही जाऊ शकता.
(12) I don't know. - मला माहित नाही .
(13) I think so. -- मला अस वाटत.
(14)Are you angry.- तु रागावलास काय ?
(15) Of course. -- अर्थात.
(16) It's impossible. - ते अशक्य आहे.
(16) It's possible. -- ते शक्य आहे .
(17) Raise your hand. हात वर करा.
(18) Keep silence. -- शांतता राखा.
(19)Don't turn left.- डावीकडे वळू नका.
(20)Tell me that story.- मला ती गोष्ट सांगा.
(21) Run fast. -- जोराने पळा.
(22) Can't say. -- सांगू शकत नाही.
(23) Why not ? -- का नाही.
(24) What is time ? -- किती वाजले ?
(25) Well done. -- खूप छान.
(26) Very bad. -- खूप वाईट.
(27) Good idea. -- चांगली कल्पना.
(28) It's nice. -- खूप छान.
(29) I know. -- मला माहित आहे.
(३०) Wait for me. -- माझी वाट पहा.
(31) You are right ! - तुझ बरोबर आहे !
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment