माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 10 December 2018

आपण इंग्रजी शिकूया

शेवटचा म्हणजे -- Last  ( लास्ट )
जोराने म्हणजे  --  Fast  ( फास्ट )
जात  म्हणजे  --   Cast  ( कास्ट )

वडील म्हणजे -- Dad  (डॅड )
दुःखी म्हणजे  -- Sad  ( सॅड  )
वाईट म्हणजे -- Bad  ( बॅड )

तंबू म्हणजे -- Tent  ( टेन्ट )
सभ्य म्हणजे -- Gent ( जेन्ट )
गेला म्हणजे -- Went  ( वेन्ट  )

आठ म्हणजे -- Eight  ( एट  )
लढणे म्हणजे -- Fight  ( फाईट )
उंची म्हणजे   -- Hight  ( हाईट )

हात म्हणजे -- Hand  ( हॅन्ड  )
बाजा म्हणजे -- Band  ( बॅन्ड  )
वाळू म्हणजे -- Sand  ( सॅन्ड )

सर्व म्हणजे  --  All   ( आॅल  )
भिंत म्हणजे -- Wall  ( वाॅल  )
सभागृह म्हणजे - Hall  ( हाॅल )

अस्वल म्हणजे -- Bear  ( बीअर )
भीती म्हणजे --   Fear   ( फियर )
प्रिय म्हणजे --   Dear    ( डिअर )

आशा म्हणजे -- Hope  ( होप  )
धर्मगुरू म्हणजे -- Pop   ( पोप )
दोरखंड म्हणजे -- Rope  ( रोप )

मनोरा म्हणजे -- Tower  ( टाॅवर  )
सामर्थ्य म्हणजे -- Power  ( पाॅवर )
दबकणे म्हणजे -- Cower ( काॅवर )

आवाज म्हणजे -- Sound  ( साऊंड )
शोधला म्हणजे --  Found  ( फाऊंड )
 फेरी  म्हणजे   -- Round   ( राऊंड )

निसर्ग  म्हणजे -- Nature  ( नेचर  )
भविष्य म्हणजे -- Future  ( फ्यूचर )
संस्कृती म्हणजे -- Culture  ( कलचर )

खाली म्हणजे   -- Down  ( डाऊन )
तपकिरी म्हणजे -- Brown ( ब्राऊन )
मुकुट  म्हणजे  -- Crown   ( क्राउन )

अन्न म्हणजे   --  Food   ( फूड  )
चांगला म्हणजे -- Good  ( गूड )
मनःस्थिती म्हणजे -- Mood  ( मूड  )

पाऊस म्हणजे  -- Rain  ( रेन  )
दुःख म्हणजे  --  Pain   ( पेन  )
लाभ म्हणजे --  Gain   ( गेन  )

छान म्हणजे -- Neat  ( नीट  )
आसन म्हणजे -- Seat  ( सीट )
मारणे म्हणजे -- Beat  ( बीट )

=========================     

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                   पिंपळनेर साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५


 

No comments:

Post a Comment