(सांगा सांगा उत्तर सांगा )
============================
(१) असे पाच आकडे मांडा की ज्याची बेरीज
१५ येईल. आकडे वेगवेगळे पाहिजे.
उत्तर --- १ + २ + ३ + ४ + ५ = १५
-----------------------------------------------------
(२) अशा दोन इंग्रजी महिन्याची नावे सांगा
की जे पाठोपाठ येतात व ३१ दिवसाचे
असतात, परंतु जुलै - आॅगस्ट मात्र नाही.
उत्तर -- जानेवारी व डिसेंबर.
-------------------------------------------------------
(३) १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , ७ हे आकडे
फक्त एकदाच वापरून अशा चार
संख्या मांडा की ज्याची बेरीज शंभर
होईल ?
उत्तर - १५ + ३६ + ४७ + २ = १०० =========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment