आपण इंग्रजी बोलूया.
(1) Take it ( टेक इट ) हे घ्या.
(2) Come in ( कम इन ) आत या.
(3) Go there. ( गो देअर) तिकडे जा.
(4) Get ready. (गेट रेडी) तयार व्हा.
(5) Get up. ( गेट अप) उठा.
(6) Keep quite.(कीप क्वाईट)शांत बसा.
(7) Get lost. (गेट लाॅस्ट) इथून जा.
(8) Get out. (गेट आऊट) बाहेर जा.
(9) Keep there.( कीप देअर) तेथे ठेवा.
(10) Help me. ( हेल्प मी) मला मदत करा.
(11) Look there. (लुक देअर) तिकडे बघा.
(12)Listen to me.(लिसन टू मी)माझे ऐका.
(13) Take rest. ( टेक रेस्ट) विश्राम कर.
(14) Stop. (स्टाॅप ) थांबा.
(15)Try again.(ट्राय अगेन)पुन्हा प्रयत्न कर.
(16) Take care. (टेक केअर) काळजी घे.
(17)Promise me.(प्राॅमीस मी)मला वचन द्या.
(18) Stop there. ( स्टाॅप देअर) तेथच थांब.
(19) Come near. (कम नियर) जवळ ये.
(20) Run now. (रन नाऊ ) आता पळा.
(21) Go away. (गो अवे ) दूर जा.
(22) Run fast. (रन फास्ट) जोराने पळा.
(23) Don't push. ( डोन्ट पुश) ढकलू नका.
(24)Take a chair.(टेक अ चेअर) खुर्ची घ्या.
(25) Go slowly. (गो स्लोली) हळू जा.
======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment