माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 14 December 2018

प्रश्न मराठीत ऐका - उत्तर इंग्रजीत एका शब्दात सांगा.

(१)झाडाच्या जमिनीतील भागाला काय म्हणतात ?
---  Root  (रूट )

(२) कोंबड्याच्या तु-याचा रंग कसा असतो  ?
---  Red  ( रेड )

(३) कोणता पक्षी पिसारा फुलवून नाचतो  ?
---  Peacock  (पिकाॅक )

(४) काव-काव असा ओरडणारा पक्षी कोणता  ?
---  Crow  ( क्राॅ  )

(५) पक्ष्यांना किती पाय असतात  ?
--- Two  ( टू )

(६) वाळवंटात राहणारा प्राणी कोणता  ?
---  Camel   ( कॅमल  )

( ७) लोकर कोणत्या प्राण्यांपासून मिळते  ?
---  Sheep  ( शीप )

(८) कोणत्या वस्तूचा आकार गोल असतो ?
---  Ball  ( बाॅल )

(९) आंबट चव असलेल्या फळाचे नाव सांगा  ?
---  Lemon  (लेमन )

(१०) दोघांमध्ये खेळला जाणारा खेळ कोणता ?
---  Chess  (चेस )

(११) पाय नसणाऱ्या एका प्राणी सांगा  ?
---   Snake  (स्नेक )

(१२)  पाण्यात राहणारा एक प्राणी सांगा  ?
---     Fish  ( फिश )

(१३) लाकडी सामान तयार करणाऱ्या माणसाला
        काय म्हणतात  ?
---  Carpenter  (कार्पेन्टर )

(१४) सोन्या - चांदीची दागिने तयार करणाऱ्या
        माणसाला काय म्हणतात  ?
---  Goldsmit  ( गोल्डस्मिथ )

(१५)कपडे शिवून देणाऱ्या माणसाला काय म्हणतात  ?
---  Tailor   ( टेलर  )

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

          
  

No comments:

Post a Comment