● अक्षरी संख्या अंकांत लिहा.
(१) ' सव्वाशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- १२५
(२) ' दीडशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- १५०
(३) ' पावणे दोनशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- १७५
(४) 'सव्वा दोनशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- २२५
(५) ' अडीचशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- २५०
(६) 'पावणे तीनशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- २७५
(७) ' सव्वा तीनशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ३२५
(८) ' साडे तीनशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ३५०
(९) ' पावणे चारशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ३७५
(१०) ' सव्वा चारशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ४२५
(११) ' साडे चारशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ४५०
(१२) 'पावणे पाचशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ४७५
(१३) ' सव्वा पाचशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ५२५
(१४) ' साडे पाचशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ५५०
(१५) ' पावणे सहाशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ५७५
(१६) ' सव्वा सहाशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ६२५
(१७) ' साडे सहाशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ६५०
(१८) ' पावणे सातशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ६७५
(१९) ' सव्वा सातशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ७२५
(२०) ' साडे सातशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ७५०
(२१) ' पावणे आठशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ७७५
(२२) ' सव्वा आठशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ८२५
(२३) ' साडे आठशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ८५०
(२४) ' पावणे नऊशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ८७५
(२५) ' सव्वा नऊशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ९२५
(२६) ' साडे नऊशे ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- ९५०
(२७) ' एक हजार ' ही संख्या अंकांत लिहा.
उत्तर -- १०००
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment