माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 5 April 2020

दिलेल्या शब्दाला ' सु ' उपसर्ग जोडून नवीन शब्द तयार करणे.

● उपसर्ग :- मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्यास उपसर्ग म्हणतात.
उदा. सु + गंध = सुगंध


दिलेला शब्द == ' सु ' उपसर्ग जोडून झालेला शब्द

(१) काळ -- सुकाळ

(२) गंध -- सुगंध

(३) जाण -- सुजाण

(४) दिन -- सुदिन

(५) पीक -- सुपीक

(६) पुत्र -- सुपुत्र

(७) बोध -- सुबोध

(८) मन -- सुमन

(९) मार्ग -- सुमार्ग

(१०) यश -- सुयश

(११) योग्य -- सुयोग्य

(१२) वचन -- सुवचन

(१३) व्यवस्था -- सुव्यवस्था

(१४) वार्ता -- सुवार्ता

(१५) वास -- सुवास

(१६) विचार -- सुविचार

(१७) संगत -- सुसंगत

(१८) संवाद -- सुसंवाद

(१९) निश्चित -- सुनिश्चित

(२०) प्रसिद्ध -- सुप्रसिद्ध
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment