साथ सोबत संगत
प्रजा लोक रयत
दिवा दीपक दीप
नरेंद्र राजा भूप
एकी एकता एकजूट
अनर्थ अरिष्ट संकट
प्रकाश तेज उजेड
अविरत सतत अखंड
रोग दुखणे आजार
लढाई युध्द समर
विलग सुटे अलग
संपर्क संबंध संसर्ग
स्वच्छ साफ निर्मळ
गंध वास परिमळ
हस्त हात कर
जल पाणी नीर
काळोख तिमिर अंधार
नाश विनाश संहार
कल्याण क्षेम हित
रात्र निशा रात
गर्दी रीघ झुंबड
लाज शरम भीड
कठीण बिकट अवघड
प्रयत्न मेहनत धडपड
अंत शेवट अखेर
देव परमेश्वर ईश्वर
===========================
लेखक / कवी :-- शंकर चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
रोग दुखणे आजार
लढाई युध्द समर
विलग सुटे अलग
संपर्क संबंध संसर्ग
स्वच्छ साफ निर्मळ
गंध वास परिमळ
हस्त हात कर
जल पाणी नीर
काळोख तिमिर अंधार
नाश विनाश संहार
कल्याण क्षेम हित
रात्र निशा रात
गर्दी रीघ झुंबड
लाज शरम भीड
कठीण बिकट अवघड
प्रयत्न मेहनत धडपड
अंत शेवट अखेर
देव परमेश्वर ईश्वर
===========================
लेखक / कवी :-- शंकर चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment