कोंबडी म्हणजे हेन ( hen )
लेखणी म्हणजे पेन ( pen )
दहा म्हणजे टेन ( ten )
गुहा म्हणजे डेन ( den )
सूर्य म्हणजे सन ( sun )
बंदूक म्हणजे गन ( gun )
पळणे म्हणजे रन ( run )
गंमत म्हणजे फन ( fun )
चंद्र म्हणजे मून ( moon )
दुपार म्हणजे नून ( noon )
लवकर म्हणजे सून ( soon )
चमचा म्हणजे स्पून ( spoon )
टाचणी म्हणजे पिन ( pin )
डबा म्हणजे टिन ( tin )
कणगी म्हणजे बिन ( bin )
जिंकणे म्हणजे विन (win )
पाऊस म्हणजे रेन (rain )
दुःख म्हणजे पेन ( pain )
मुख्य म्हणजे मेन ( main )
लाभ म्हणजे गेन ( gain )
माणूस म्हणजे मॅन (man )
पंखा म्हणजे फॅन ( fan )
बंदी म्हणजे बॅन ( ban )
बदामी म्हणजे टॅन (tan )
=============================
लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
9422736775
लेखणी म्हणजे पेन ( pen )
दहा म्हणजे टेन ( ten )
गुहा म्हणजे डेन ( den )
सूर्य म्हणजे सन ( sun )
बंदूक म्हणजे गन ( gun )
पळणे म्हणजे रन ( run )
गंमत म्हणजे फन ( fun )
चंद्र म्हणजे मून ( moon )
दुपार म्हणजे नून ( noon )
लवकर म्हणजे सून ( soon )
चमचा म्हणजे स्पून ( spoon )
टाचणी म्हणजे पिन ( pin )
डबा म्हणजे टिन ( tin )
कणगी म्हणजे बिन ( bin )
जिंकणे म्हणजे विन (win )
पाऊस म्हणजे रेन (rain )
दुःख म्हणजे पेन ( pain )
मुख्य म्हणजे मेन ( main )
लाभ म्हणजे गेन ( gain )
माणूस म्हणजे मॅन (man )
पंखा म्हणजे फॅन ( fan )
बंदी म्हणजे बॅन ( ban )
बदामी म्हणजे टॅन (tan )
=============================
लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
9422736775
No comments:
Post a Comment