चटई म्हणजे मॅट ( mat )
टोपी म्हणजे हॅट ( hat )
उंदिर म्हणजे रॅट ( rat )
चेंडूफळी म्हणजे बॅट ( bat )
लठ्ठ म्हणजे फॅट ( fat )
पलंग म्हणजे काॅट ( cot )
नाही म्हणजे नाॅट ( not )
गरम म्हणजे हाॅट ( hot )
ठिपके म्हणजे डाॅट ( dot )
झोपडी म्हणजे हट ( hut )
कापणे म्हणजे कट ( cut )
परंतू म्हणजे बट ( but )
ठेवणे म्हणजे पूट ( put )
आतडे म्हणजे गट ( gut )
कृती म्हणजे अॅक्ट ( act )
जाळी म्हणजे नेट ( net )
पाळीव म्हणजे पेट ( pet )
ओला म्हणजे वेट ( wet )
मिळणे म्हणजे गेट ( get )
पैज म्हणजे बेट ( bet )
मावळणे म्हणजे सेट ( set )
बसणे म्हणजे सिट ( sit )
संच म्हणजे किट ( kit )
===========================
लेखन ;-- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
9422736775
No comments:
Post a Comment