● प्रश्नोत्तरे वाचा व वहीत लिहा.
(१) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
(२) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
(३) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
(४) महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते ?
उत्तर -- मोठा बोंडारा ( ताम्हण )
(५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
(६) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर
(७) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ
(८) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?
उत्तर -- हिंदी
(९) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी / कबड्डी
(१०) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
(११) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन
(१२) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर -- आंबा
(१३) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
(१४) भारताची राजधानी कोणती ?
उत्तर - दिल्ली
(१५) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
(१६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
(१७) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम्
(१८) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा
(१९) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?
उत्तर -- देवनागरी
(२०) महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा
(२१ ) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणते ?
उत्तर -- वड
(२२) पक्ष्यांच्या राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र- रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment