● शब्द साखळी वाचा व वहीत लिहा.
(१) कळ काळ काळी
(२) मळ माळ माळी
(३) पळ पाळ पाळी
(४) जळ जाळ जाळी
(५) बळ बाळ बाळी
(६) वळ वाळ वाळी
(७) खर खार खारी
(८) घर घार घारी
(९) तर तार तारी
(१०) धर धार धारी
(११) भर भार भारी
(१२) पर पार पारी
(१३) वर वार वारी
(१४) नर नार नारी
(१५) दर दार दारी
(१६) खट खाट खाटी
(१७) घट घाट घाटी
(१८) तट ताट ताटी
(१९) भट भाट भाटी
(२०) पट पाट पाटी
(२१) जत जात जाती
(२२) चल चाल चाली
(२३) तप ताप तापी
============================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
जि प.प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment