🤔 माझ्या नावाचा अर्थ काय ?🤔
लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
कुणाल म्हणजे चंद्र
घनराज म्हणजे इंद्र
नयन म्हणजे नेत्र
तनय म्हणजे पुत्र
मयूर म्हणजे मोर
भूषण म्हणजे अंलकार
नुतन म्हणजे नवीन
प्रविण म्हणजे निपुण
दीपक म्हणजे दिवा
नवीन म्हणजे नवा
आकाश म्हणजे गगन
विश्व म्हणजे जगन
काजल म्हणजे काजळ
अनीशा म्हणजे सरळ
निधी म्हणजे खजिना
दया म्हणजे करूणा
प्रभात म्हणजे सकाळ
नीरज म्हणजे कमळ
दक्षता म्हणजे सावध
खुशी म्हणजे आनंद
उन्नती म्हणजे प्रगती
कीर्ती म्हणजे ख्याती
कुसुम म्हणजे फूल
विपिन म्हणजे जंगल
प्रथम म्हणजे पहिला
वनिता म्हणजे महिला
लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
📞 ९४२२७३६७७५
Satyam
ReplyDelete