माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 4 February 2017

असे व्हायला पाहिजे

             🔹असे व्हायला पाहिजे 🔹
        
        संकलक :-  शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे

(१) जगाशी मैत्री  .........झाली पाहिजे.

(२) जातीपातीचे भांडण  ....मिटलेच पाहिजे.

(३) रागावर आवर  ........घातलाच पाहिजे.

(४) आळसाला दूर  ....... केलेच पाहिजे.

(५) सर्वांशी प्रेमाने  .......बोललेच पाहिजे.

(६) देशावर प्रेम  ......केलेच पाहिजे.

(७) गुरुजींचा मान  ......राखलाच पाहिजे.

(८) वाईटांची संगत......सोडलीच पाहिजे.

(९) मोठ्यांचा आदर  ......केलाच पाहिजे.

(१०) गरीबांना मदत  .....दिलीच पाहिजे.

(११) देशाची सेवा   ......केलीच पाहिजे.

(१२) कानाने चांगले  ......ऐकलेच पाहिजे.

(१३) तोंडाने गोडगोड  .....बोललेच पाहिजे.

(१४) रोज रोज शाळेत   .....आलेच पाहिजे.

(१५)  शाळेची शिस्त   ......पाळलीच पाहिजे.

(१६) प्राण्यांशी मैत्री   ......झालीच पाहिजे.

(१७) पक्षांशी मैत्री   .......झालीच पाहिजे.

(१८) झाडांशी मैत्री  .......झालीस पाहिजे.

(१९) देशाचा विकास  ......झालास पाहिजे. 

                 संकलक:--शंकर चौरे
                                पिंपळनेर
                                ता.साक्री जि.धुळे
                                    📞९४२२७३६७७५
      

No comments:

Post a Comment