मनोरंजन व ज्ञानार्जन
(१)जे खातात -पितात पण चालत नाही,
ते काय आहे ?
(२)कितीही उंचावरून पडले तरी ते
मोडत नाही.
(३)असे पाच आकडे मांडा की ज्याची
बेरीज १५ येईल. आकडे वेगवेगळे
पाहिजे ?
(४)ज्याला मान आहे पण डोकं नाही,
हात आहेत पण पाय नाही -तो
कोण आहे ?
(५)अशा दोन महिन्यांची नावे सांगा की
जे पाठोपाठ येतात व ३१ दिवसाचे
असतात, परंतु जुलै ,आॅगस्ट मात्र नाही.
Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿
उत्तरे :-(१) झाडे, (२)झाडाचे पान.
(३) १ +२ + ३+ ४ + ५ = १५
(४) शर्ट, (५) जानेवारी व डिसेंबर.
------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment