☆ कविता ☆
➖➖🔸➖🔹➖🔸➖🔹➖🔸➖🔹➖
रामायण
शं- शंकराच्या देवळात सुगंध दरवळत होता
क- कलियुगाच्या धरतीवर रत्न अवरला होता
र - रघुनाथच्या रूपात महादेवाने जन्म घेतला
सि - सितेच्या रूपात पार्वतीने जन्म घेतला
ता- तारुण्यमय जगाची अशी ती रात्र होती
रा- रामायणाची सुरूवात याच रूपाने झाली होती
म- मरा-मरा म्हणत वाल्याचा वाल्मिकी झाला
चौ- चौदा वर्षासाठी राम वनवासाला गेला
रे- रेषा ओलांडून रावणाचा अंत झाला.
कवि - शंकर चौरे.
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Saturday, 1 April 2017
रामायण
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे ) १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ६० मिनिटे १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ दिवस = १४४० मिनि...
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
(१) आपण कोणत्या राज्यात राहतो ? उत्तर -- महाराष्ट्र ---------------- (२) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? उत्तर -- मुंबई ----...
No comments:
Post a Comment