साहित्य :- मजकूर कार्डे
(परिच्छेद/ वाक्य समूह, कविता )
कृती :-
१.विद्यार्थ्यांनी मजकूर लक्षपूर्वक ऐकावयाचा
आहे व तो मजकूर पुन्हा त्याच क्रमाने
सांगावयाचा आहे अशी शिक्षकांनी सूचना
द्यावी.
२. शिक्षकांनी कार्डावरील मजकूर ऐकवावा.
३. विद्यार्थ्यांनी तो मजकूर पुन्हा त्याच
क्रमाने सांगावा.
४. शिक्षकांनी चुकीची दुरुस्ती स्वत: करावी.

(१) पातेले ठेवले चुलीवर
पाणी घातले कपभर
त्यात घातली चहा - साखर
उकळी आली भरभर
दूध घातले पेलाभर
चहा आला वरवर
गाळून घेतला कपभर
----------------------------------------------
(२) परातीत घेतले गव्हाचे पीठ
त्यात घातले थोडेसे मीठ
पाणी टाकून मळले खूप
पिठाला दिले गोळ्याचे रूप
गोळे केले लहान - लहान
पोळ्या केल्या छान - छान
--------------------------------------------
(३) परातीत पीठ मळले
पोळपाटावर चपाती लाटली
तव्यावर चपाती भाजली
गरम चपाती ताटात वाढली.
-------------------------------------------
(४) नारळाची चटणी करतात.
नारळाच्या करंज्या करतात.
नारळ मसाल्यात घालतात.
सत्काराला नारळ देतात.
------------------------------------------
(५) मेंढीच्या अंगावर लोकर असते.
लोकरीपासून धागा काढतात .
त्या धाग्याचे स्वेटर विणतात.
स्वेटर थंडीत वापरतात.
-----------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:
Post a Comment