🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००
✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९
🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी एकूण संख्या -९००००
🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १
✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक असलेल्या एकूण संख्या - १०
✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
✴१ते १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
✴१ते १००पर्यंत मूळ संख्यांची बेरीज - १०६०
🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज - २५५०
🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
बेरीज -२५००
_____________________________________
ब्लॉग भेटी.
Thursday, 25 January 2018
रंजक गणितीय माहिती
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment