☆अंतर - (१)मन(२)लांबी☆अंक -(१) मांडी(२) आकडा (संख्या )☆अंग -(१) शरीर(२) बाजू☆कर -(१) हात(२) सरकारी सारा☆ दंड -(१) शिक्षा(२) बाहू☆नाद -(१)छंद(२) आवाज☆नाव -(१) होडी(२) कशाचेही नाव☆ गार - (१) थंड(२) बर्फाची गोटी☆ चूक - (१) दोष(२) लहान खिळा☆ जात - (१)प्रकार(२)समाज☆जोडा - (१)जोडपे(२) बूट☆धडा - (१)पाठ(२) रिवाज☆ धनी - (१)मालक(२) श्रीमंत मनुष्य☆पत्र - (१) पान(२) चिठ्ठी☆पास - (१)उत्तीर्ण(२)परवाना☆ बाल - (१) बालक(२)केस☆फळ - (१)यश(२)झाडाचे फळ☆रस - (१)द्रवपदार्थ(२) गोडी☆रक्षा - (१) राख(२) रक्षण☆ वचन - (१)भाषण(२)प्रतिज्ञा☆वजन -(१)भार(२)मान☆वळण - (१) वाकडा रस्ता(२) प्रवृत्ती☆वार -(१)घाव(२) दिवस☆सुमन - (१)फूल(२) चांगले मन☆हवा -(१) वायू(२)पाहिजे असा☆कलम -(१) लेखणी(२) रोपांचे कलम☆घट -(१)मडके(२)झीज☆चक्र - (१)चाक(२) एक शस्त्र☆चिमणी -(१)एक पक्षी(२)गिरणीचे धुराडे☆ तट -(१)किनारा(२) किल्ल्याची भिंत☆ताव -(१)तापविणे(२) कागद☆नग -(१)पर्वत(२)वस्तू☆वात -(१)वारा(२) दिव्याची वात☆हार -(१)पराभव(२)फुलांचा हारसंकलक~ शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक ) जि.प.शाळा बांडीकुहेर ता. साक्री (धुळे) ९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Tuesday, 23 January 2018
एका शब्दाचे अनेक अर्थ
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment