(१)कोणतीही संख्या आणि '०' (शून्य) यांचा
गुणाकार ' ०' असतो.
(२) संख्येच्या एकक स्थानी '०'(शून्य) असेल
तर २ ने नि:शेष भाग जातो.
(३) संख्येच्या एकक '०'(शून्य) अंक असेल
तर त्या संख्येस ५ नि:शेष भाग जातो.
(४) संख्येच्या एकक स्थानी ० (शून्य) हा अंक
असेल, तर त्या संख्येस १० ने नि:शेष
भाग जातो.
(५)एक पासून १०० पर्यंतच्या संख्येत '०'(शून्य)
हा अंक एकूण ११ वेळा येतो.
(६) कोणत्याही संख्येला '०' ने (शून्याने) गुणले
तर गुणाकार '० ' (शून्य) येतो.
(७) कोणत्याही संख्येने '० 'ला (शून्याला) गुणले
तर गुणाकार '०' (शून्य) येतो.
संकलक : शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment