(१) वाघाची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
-- वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते,
तो भक्ष्याच्या दिशेने दबकत चालतो.
त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
--------------------------------------------------
तो भक्ष्याच्या दिशेने दबकत चालतो.
त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
--------------------------------------------------
(२) बदक पाण्यात असताना ओले का होत
नाही ?
नाही ?
-- बदलाच्या पंखावर आणि पिसांवर तेलकट
थर असल्याने त्यावरून पाणी ओघळून
जाते. म्हणून पाण्यात असताना बदक ओले
होत नाही.
--------------------------------------------------
थर असल्याने त्यावरून पाणी ओघळून
जाते. म्हणून पाण्यात असताना बदक ओले
होत नाही.
--------------------------------------------------
(३) थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज
स्पष्ट ऐकू येतो.
स्पष्ट ऐकू येतो.
-- आपण सर्व आवाज भोवतालच्या हवेच्या
माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे ऐकतो.
तापमानातील बदलामुळे हवेची घनता
बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते.
त्यामुळे दूरचे आवाज स्पष्ट ऐकू येतात.
म्हणून थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचे
आवाज स्पष्ट ऐकू येते.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा- बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:
Post a Comment