माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 10 August 2017

''री'' ची करामत

       ''री'' ची करामत

१)भारतात सध्या चालू आहे लिपी -  देवनागरी.

२)भारतातील एक तृणधान्ये -  बाजरी.

३)एक पाळीव प्राणी  -  बकरी.

४)आपले एक अन्न पदार्थ  - भाकरी .

५)भारतातील एक वाद्य  - बासरी.

६)एक खेळणीचा प्रकार  - भिंगरी.

७)कोकणातील एक फळ -  सुपारी.

८)मसाल्याचा एक पदार्थ -  मोहरी .

९)विवेकानंदाचे स्मारक आहे  -  कन्याकुमारी.

१०)जगामध्ये प्रसिध्द आहे,चप्पल - कोल्हापुरी.

११)भारतातील एक नृत्याचा प्रकार -  मणिपुरी.

१२)हापुस आंब्यांचे माहेरघर - रत्नागिरी.

१३)आग्रा येथील ताजमहाल आहे - संगमरवरी.

१४) सिनेतारकामध्ये प्रसिध्द होती -मिनाकुमारी.

१४)संगीतात एक राग - ठुमरी.

१५)शेगावची प्रसिध्द आहे - कचोरी.

१६)कौलासाठी प्रसिध्द आहे - मंगलोरी.     

१७)स्त्रियांचा एक सण - मंगळागौरी.

१८)महाराष्ट्रातील एक मोठी नदी-  गोदावरी.

१९)एक रंगाचा प्रकार  -  केशरी.

२०) कच्च्या आंब्याला म्हणतात - कैरी    

२१) शिवरायांचे जन्म ठिकाण -  शिवनेरी.

२२)खानदेशी प्रसिध्द कवयित्री
- बहीणाबाई चौधरी.   

    संकलक - शंकर चौरे (प्रा.शिक्षक) 
         जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
         ता.साक्री जि.धुळे                 
             📞   ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment