माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 18 August 2017

आम्ही पाच सोबती

        👋 आम्ही पाच सोबती 👋

     लेखन  :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                    ¤ ९४२२७३६७७५ ¤

१. ज्ञानेद्रिंये :-
----  डोळे , कान, नाक, जीभ, त्वचा.

२. स्थायू पदार्थ  :-
----  लाकूड, माती, दगड, फुले, कागद.

३. वनस्पतीचे अवयव  :-
 ---- मुळ, खोड, पान, फुल, फळ.

४. चवीचे प्रकार  :-
  ---- गोड, कडू, आंबट, खारट, तुरट

५. पाण्यातील प्राणी  :-
---- मासा, खेकड, बेडूक, कासव मगर.

६. सरपटणारे प्राणी :-
---- साप, पाल, गोगलगाय , खार, सरडा.

७. कीटक :-
---- माशी, झुरळ, डास, कोळी,  नाकतोडा.

८ दोन पायाचे प्राणी :-
---- कावळा,  माणूस, चिमणी, बदक, कबुतर.

९ चार पायाचे प्राणी :-
---- कुत्रा,  ससा,  घोडा, गाढव, उंट.

१०. पुष्कळ पाय असलेले प्राणी :-
---- घोण, कोळी,  झुरळ, नाकतोडा, गोम.

 ११. वायू  :-
---- हवा, आॅक्सिजन ,स्वयंपाक गॅस, वारा,
       कार्बन डाय ऑक्साईड.

१२. सजीव  :-
----  माणूस, झाड, चिमणी, साप, मुंगी.

१३. निर्जीव   :-
---- दगड, लोखंड , चेंडू, सायकल, जिलेबी.

१४. द्रव पदार्थ  :-
---- पाणी, दूध, रॉकेल, शाई, मध

१५. धान्य :-
---- गहू,  चवळी,  बाजरी,  मटकी,  ज्वारी.

१६. हत्यारे :-
---- कुऱ्हाड, विळा, वस्तरा, चाकू, तासणी.

१७. अवजारे :-
 ---- कानस , हातोडा, रंदा, धन्नी, दाभण.

१८. सुकामेवा :-
----  बदाम, काजू, नारळ, मनुका खारीक.

१९. अन्न पदार्थ :-
 ---- डाळ,  भाकरी, दूध, मीठ, भात.

२०. घरातील वस्तू :-
 ---- झाडू, टोपली, खुर्ची, घड्याळ, बादली.

२१. कपडे  :-
---- धोतर,  बनियन, स्वेटर, साडी, कोट.

२२.  शाळेतील वस्तू :-
 ---- फळा,  बेंच, टेबल ,खडू, डस्टर.

२३. माझे शाळेचे दप्तर :-
 ---- पिशवी, वही,  पुस्तक, खोडरबर, पाटी.

२४. रंगाची नावे :-
 ---- लाल, निळा, हिरवा, पिवळा, काळा.

२५. रोग / आजार :-
 ---- हिवताप, सर्दी, खोकला, कावीळ,दमा.

२६.खनिजे :-
---- पितळ, तांबे, सोने, चांदी, लोखंड.

२७.किराणा दुकानातील वस्तू :-
---- तेल, मीठ, साबण, मसाला, रवा.

२८. आपल्या शरीराचे अवयव :-
---- ओठ, हात, पाय, डोके, दात .

२९.प्राण्यांच्या(बैल) शरीराचे अवयव :-
----  शिंगे, खूर, पाठ, शेपटी, जबडा.

३०. मसाले :--
---- जीरे, लसूण, मोहरी, मिरची, हळद.

३१. कडधान्य :-
 ---- मटकी, हरभरा, वाटाणे, मसूर, चवळी.
         
३२.भांडी :--
---- कढई , तवा, ग्लास, थाळी, ताट.

३३. झाडे  :-
---- साग,  पिंपळ,  शिसव, देवदार, वड.

३४.युध्द साहित्य :-
---- बंदूक, तलवार, रणगाडा, पिस्तुल, तोफ.

३५. आपल्या हाताचे भाग :-
---- दंड, कोपर, मननट, तळहात, बोटे.

३६.आपल्या पायाचे अवयव :-
---- मांडी,  गुडघा, पोटरी, घोटा, तळपाय.

३७. काटेरी वनस्पती :-
---- गुलाब, बोर, निवडुंग, करवंद, लिंबू.

३८. शेंगा येणाऱ्या वनस्पती :-
---- गवार, मटार,फरसबी,शेवगा, गुलमोहर

३९. एक बी असलेली फळे :-
---- आंबा, आवळा, बोरे, जांभळे, खजूर.

४०.अनेक बिया असलेली फळे :-
---- कलिंगड,  पपई, फणस, चिकू, पेरू.

४१. तेलबिया :-
---- तीळ, शेंगदाणे, एरंड, मोहरी, सोयाबीन.

        लेखन   :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                       जि.प प्रा.शाळा बांडीकुहे
                       ता. साक्री जि.धुळे
                       📞 ९४२२७३६७७५

                         

No comments:

Post a Comment