भारतातील विविध रंग
आपल्याकडील रंगाबाबत कितीतरी मनोरंजक
व सत्य गोष्टी आहेत. ज्यामुळे आपण भारतीय
आहोत याचा आपणास गर्व,अभिमान वाटतो.
(१) इंडिया हे नाव इंडूज नदीपासून आलेले
आहे. या नदीच्या खोर्यात त्यांनी अगोदर
वस्ती केली. आर्य हे या नदीची पूजा करत
असत.
(२)जगातील ग्रॅनाईट नावाच्या दगडाचे पहिले
मंदिर 'बरदेश्वर देऊळ ' तामिळनाडूतील
तंजावर सयेथे आहे.
(३)जगातील सर्वांत मोठी लोकशाही भारतात
आहे.
(४) भारतात सर्वाधिक टपाल घरे आहेत.
(जगातील सर्वाधिक डाकघरे भारतात आहेत.)
(५)भारतीय रेल्वेत सर्वांत जास्त नोकरवर्ग
आहेत.जवळजवळ १ कोटीपेक्षा जास्त
कर्मचारी काम करतात.
(६)पृथ्वीला ग्रहांची प्रदक्षिणा करण्यास
लागणार्या वेळेचे बरोबर(अचूक) मापन
भारस्कराचार्यांनी केले होते.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment