उपक्रम
पाहुणा ओळखा
कुटूंब पाहुणा
(१)गाय, शेळी, वाघ, कुत्रा . -- *वाघ*
(२) मोर, मेंढी , घार, चिमणी . -- मेंढी
(३) घोडा,सिंह ,कोल्हा, माकड . -- घोडा
(४) कमळ, चाफा, मोगरा, गरूड .-- गरूड
(५) मेथी, आंबा, द्राक्षे, पेरू. -- मेथी
(६) शेपू , पालक, वांगी, माठ. -- वांगी
(७) रिक्षा, विमान, बस, मोटार. -- विमान
(८) दिवाळी, ईद, मार्च, नाताळ. -- मार्च
(९) डोळे, कान, जीभ, पाय. -- पाय
(१०) ईशान्य, पूर्व, पश्चिम, उत्तर. -- ईशान्य
(११) जून, मे , जुलै , चैत्र. -- चैत्र
(१२) दूध, पाणी, साखर, ताक. -- साखर
(१३) जिरे , दही, लसूण, हळद. -- दही
(१४) खारट, मीठ , गोड , कडू. -- मीठ
(१५) कढई , बशी, तवा , चूल. -- चूल
(१६) चांदी, थाळी, सोने, तांबे. -- थाळी
(१७) बॅट ,कॅरम, क्रिकेट, कबड्डी -- बॅट
(१८) गहू, ज्वारी, मटकी ,बाजरी. -- मटकी
(१९) मसूर, वाटाणा, चवळी, कपाशी. -- कपाशी
(२०) धोतर, साडी, उशी, परकर .-- उशी
(२१) ताप, गोळी, सर्दी, हगवण. -- गोळी
(२२) शिंपी, शेतकरी, सुतार, चोर. -- चोर
(२१) लाल, ब्रश, निळा, काळा. -- ब्रश
(२२) साप, गांडूळ, अजगर, उंदीर. -- उंदीर
(२३) झाड, चेंडू, खुर्ची, काठी. -- झाड
(२४) बोर, पेरू, आंबा, खजूर. -- पेरू
(२५) मुळा, गाजर, बीट, टोमॅटो. -- टोमॅटो
लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.साक्री
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment