🔹तोंडी बेरजेची कहाणी 🔹
१० फुले + १० फुले = २० फुले .
२० मुले + १० मुले = ३० मुले.
३० ससे + १० ससे = ४० ससे.
२० मासे + २० मासे = ४० मासे.
४० घरे + १० घरे = ५० घरे.
३० बोरे + २० बोरे = ५० बोरे.
५० वह्या + १० वह्या = ६०वह्या.
४० चट्या + २०चट्या = ६० चट्या.
३०साड्या + ३०साड्या = ६० साड्या.
६० गाड्या + १०गाड्या = ७० गाड्या.
५०बांगड्या + २०बांगड्या=७०बांगड्या.
४०कोंबड्या + ३०कोंबड्या = ७० कोंबड्या.
७० झोपडय़ा + १०झोपड्या = ८०झोपड्या.
८० काकड्या + १०काकड्या = ९० काकड्या.
७० कावळे + २०कावळे = ९० कावळे.
६०बगळे + ३०बगळे =९० बगळे.
५०बाटल्या + ४०बाटल्या= ९० बाटल्या.
९०ताटल्या + १० ताटल्या= १०० ताटल्या.
८०अंडे + २०अंडे = १०० अंडे.
७०हंडे + ३० हंडे = १०० हंडे.
६०गोळ्या + ४० गोळ्या = १०० गोळ्या .
५०मोळ्या +५० मोळ्या = १०० मोळ्या.
१००वाट्या + ५० वाट्या = १५० वाट्या.
१००पाट्या + १००पाट्या =२०० पाट्या.
२००बश्या + १००बश्या = ३०० बश्या.
३००उश्या + १००उश्या = ४००उश्या.
२००पोळ्या + ३००पोळ्या = ५०० पोळ्या.
४००थाळ्या + १००थाळ्या = ५०० थाळ्या.
लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जिल्हा धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment