🌟जोड्या वाचूया 🌟
(१) साखर -- गोड (२२)लोहार -लोखंडीकाम
(२)मीठ -- खारट (२३)विणकर -विणकाम
(३)चिंच -- आंबट (२४)शेतकरी -शेतीकाम
(४) मिरची - तिखट (२५)द्राक्षांचा--घड
(५) तुरटी --तुरट (२६)फुलांचा --गुच्छ
(६)कारले --कडू (२७)पक्ष्यांचा --थवा
(७) ज्वारी --भाकरी (२८)गुरांचा --कळफ
(८) गहू --चपाती (२९)मुलांचा--घोळका
(९)तांदूळ-- भात (३०)लाकडाची -मोळी
(१०) डाळ --वरण (३१)मण्यांची--माळ
(११) मटकी -- उसळ (३२)खेळाडूंचा -संघ
(१२) डोळे --पाहणे (३३)किल्ल्यांचा-जुडगा
(१३) नाक--वागणे घेणे (३४)शिक्षक-शाळा
(१४) कान -ऐकणे (३५)डॉक्टर-दवाखाना
(१५) हात --काम करणे (३६)पोस्टमन-पोस्ट
(१६) पाय--चालणे (३७)विमान -वैमानिक
(१७)तोंड --खाणे (३८)मोटार -चालक
(१८)सुतार --लाकूडकाम (३९)चिमणी -घरटे
(१९) कुंभार --मातीकाम (४०)गाय --गोठा
(२०)शिंपी -- शिवणकाम (४१)सिंह --गुहा
(२१) गवंडी --बांधकाम (४२)मुंग्या --वारूळ
संकलक:-
शंकर चौरे(प्रा.शि.)
जि.प.शाळा -बांडीकुहेर ता.साक्री(धुळे )
9422736775
No comments:
Post a Comment