🔹 उपक्रम 🔹
केव्हा ते सांगा.
(१) घरासमोर गुढी उभारतात. - गुढीपाडवा
(२) समुद्राची पूजा करतात. - नारळी पौर्णिमा
(३)बैलांची पूजा करतात . -- पोळा
(४) नागांची पूजा करतात. -- नागपंचमी
(५)एकमेकांवर रंग उधळतात. -होळी/रंगपंचमी
(६)घरोघरी गणपती आणतात. -- गणेशचतुर्थी
(७)सोने म्हणून आपट्याची पाने देतात. -दसरा
(८) बहीण भावाला राखी बांधते. - रक्षाबंधन
(९)वडाच्या झाडाची पूजा करतात. - वटपौर्णिमा
(१०) बहीण भावाला ओवाळते -- भाऊबीज
(११)घरोघरी आकाशकंदील लावतात.- दिवाळी
(१२) दहीहंडी फोडतात -- गोपाळकाला .
(१३)येशू ख्रिश्चतांचा निधन दिवस. - गुडफ्रायडे .
(१४) आषाढ शुध्द पौर्णिमा - गुरुपौर्णिमा.
(१५) येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस -- नाताळ
लेखन :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment