माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

कडूनिंबाचे उपयोग  

           🌳   कडूनिंबाचे उपयोग   🌳

        संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                       ९४२२७३६७७५

 कडूनिंबाचे पाने दुर्गंधी दूर करणारी,जंतांचा नाश
करणारी,खाज कमी करणारी आहेत. डास, जिवाणू यांचा नाश ही पाने करतात.
       कडूनिंब तेलाने अनेकविध त्वचाविकार
कोणत्याही ऋतूत बरे होतात. चेहर्‍यावर मुरूम,पुटकुळ्या विकार बरे होतात. खरजेवर पानांचा लेप तसेच तेल लावल्यास व पोटातून कडूनिंब रस घेतल्यास खरूज बरी होते. उवा, लिखांचाही नाश होतो.  कांजण्या इ.रोग्यांची साथ आली असता रोग्याच्या अंथरुणावर कडूनिंबाची डहाळी बांधतात.
       कडूनिंबाची पाने, फुले, फळे,साल, मुळे ही सर्वच अत्यंत औषधी असल्यामुळे आयुर्वेदात याला फारच महत्त्व आहे. याचे लाकूड घर बांधणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

             संकलक :-
                   शंकर चौरे
                   पिंपळनेर
                  ता.साक्री जि.धुळे
                 📞९४२२७३६७७५

  

No comments:

Post a Comment