माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 29 March 2017

प्रत्यय जोडून येणारे शब्द सोबती


  🔹प्रत्यय जोडून येणारे शब्द सोबती🔹

■ शब्दांना करी, भर, दार, वान, पण,
  ऊन,साठी, करिता, पासून, वर, खाली,
  कडे प्रत्यय जोडून शब्द लिहा. 

(१)गावकरी, शेतकरी, कष्टकरी, कामकरी.

(२)मिनिटभर, तासभर, दिवसभर,महिनाभर.

(३)शानदार, जमीनदार, दुकानदार, ऐटदार.

(४)भगवान, धनवान, गुणवान, बलवान.

(५)बालपण, लहानपण, मोठेपण, शहाणपण.

(६) देऊन,  घेऊन,  जाऊन,  येऊन.

(७)घरासाठी,गावासाठी,समाजासाठी,देशासाठी.

(८)घराकरिता, गावाकरिता, शाळेकरिता,

(९)घरापासून,दारापासून,शाळेपासून,नदीपासून.

(१०)हातावर, झाडावर, घरावर, भिंतीवर.

(११)झाडाखाली, टेबलाखाली, खुर्चीखाली.

(१२)घराकडे,नदीकडे, शाळेकडे, माझ्याकडे.

   संकलक:- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                       पिंपळनेर
                        ता.साक्री जि.धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

7 comments:

  1. पणा या शब्दाचे प्रत्यय सांगा ना




    ReplyDelete
  2. साहेब ला प्रत्यय लावून शब्द पूर्ण करा

    ReplyDelete
  3. 'धारा' हा प्रत्यय असलेला चार शब्द सांगा:

    ReplyDelete