🔹तोंडी बेरजेची कहाणी 🔹
लेखनः- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
१० फुले + १० फुले = २० फुले .
२० मुले + १० मुले = ३० मुले.
३० ससे + १० ससे = ४० ससे.
२० मासे + २० मासे = ४० मासे.
४० घरे + १० घरे = ५० घरे.
३० बोरे + २० बोरे = ५० बोरे.
५० वह्या + १०वह्या = ६० वह्या. ४० चट्या + २०चट्या = ६० चट्या.
३० साड्या + ३०साड्या = ६० साड्या.
६० गाड्या + १०गाड्या = ७० गाड्या.
५० बांगड्या+२०बांगड्या=७०बांगड्या. ४०कोंबड्या +३०कोंबड्या =७० कोंबड्या.
७० झोपडय़ा +१०झोपड्या=८०झोपड्या.
८० काकड्या +१०काकड्या=९० काकड्या.
७० कावळे + २० कावळे = ९० कावळे.
६० बगळे + ३० बगळे = ९० बगळे.
५० बाटल्या + ४० बाटल्या = ९० बाटल्या.
९० ताटल्या + १० ताटल्या =१०० ताटल्या.
८० अंडे + २० अंडे = १०० अंडे.
७० हंडे + ३० हंडे = १०० हंडे.
६० गोळ्या + ४० गोळ्या = १०० गोळ्या .
५० मोळ्या + ५० मोळ्या = १०० मोळ्या.
१०० वाट्या + ५० वाट्या = १५० वाट्या.
१०० पाट्या + १०० पाट्या = २०० पाट्या.
२०० बश्या + १०० बश्या = ३०० बश्या.
३०० उश्या + १०० उश्या = ४०० उश्या.
२०० पोळ्या + ३०० पोळ्या = ५०० पोळ्या.
४०० थाळ्या + १०० थाळ्या = ५०० थाळ्या.
लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जिल्हा धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment