माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

'री'' ची करामत

      📕   ''री'' ची करामत 📘
१) भारतात सध्या चालू आहे लिपी  -  देवनागरी.
२) भारतातील एक तृणधान्ये  -   बाजरी.
३) एक पाळीव प्राणी  -  बकरी.
४) आपले एक अन्न पदार्थ  - भाकरी .
५) भारतातील एक वाद्य  -  बासरी.
६) एक खेळणीचा प्रकार  -  भिंगरी.
७) कोकणातील एक फळ -  सुपारी.
८) मसाल्याचा एक पदार्थ - मोहरी .
९) विवेकानंदाचे स्मारक आहे  -  कन्याकुमारी.
१०) जगामध्ये प्रसिध्द आहे , चप्पल - कोल्हापुरी  .
११) भारतातील एक नृत्याचा प्रकार  -  मणिपुरी.
१२) हापुस आंब्यांचे माहेरघर  -  रत्नागिरी.
१३) आग्रा येथील ताजमहाल आहे  -  संगमरवरी.
१४) सिनेतारकामध्ये प्रसिध्द होती  -   मिनाकुमारी.
१४) संगीतात एक राग  - ठुमरी.
१५) शेगावची प्रसिध्द आहे  -  कचोरी.
१६)कौलासाठी प्रसिध्द आहे  -  मंगलोरी.
१७)स्त्रियांचा एक सण  -  मंगळागौरी.
१८)महाराष्ट्रातील एक मोठी नदी  -  गोदावरी.
१९)एक रंगाचा प्रकार  -  केशरी.
२०) कच्च्या आंब्याला म्हणतात  -  कैरी    
२१) शिवरायांचे जन्म ठिकाण -  शिवनेरी .
२२) खानदेशी प्रसिध्द कवयित्री  -  बहीणाबाई चौधरी.
२३) महाराष्ट्रातील एक कृषी विद्यापीठ - राहुरी
२४)शेतात काम करून धान्य पिकवतो- शेतकरी
२५)कथा सांगणारा -कथेकरी
२६)माकडाचा खेळ करणारा -मदारी

    संकलक
               शंकर चौरे. (प्रा.शि)
             पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे   
             📞   ९४२२७३६७७५📘

No comments:

Post a Comment